श्री संत बाळूमामा भाकणूक

भाकणूक हा श्री बाळूमामा मंदिर येथे होणाऱ्या वार्षिक सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
भाकणूक म्हणजे भविष्यातील घडामोडींचे भाकीत करण्याची पारंपरिक पद्धत. या वेळी पाऊस, निसर्ग, राजकीय परिस्थिती तसेच इतर अनेक गोष्टींबाबत भाकीत केले जाते.

खाली यूट्यूबवरून घेतलेले असेच एक उदाहरण दिले आहे.

बाळूमामा भाकणूक – कृष्णात डोने महाराज कथित | Balu Mama Bhaknuk 2025 | आदमापुर